तुमचा RO Water Purifier खराब झालाय ?

आजच Free मध्ये सर्व्हिसिंग करून घ्या*

For quick service, talk to Sayli
📞 Call Now :- 9757308018

सुनिलम वॉटरकेअरमध्ये तुम्हाला नेहमी मिळणार.,

तज्ज्ञ तंत्रज्ञ (Expertise)

"आम्ही केवळ फिल्टर बदलत नाही, तर पूर्ण मशीनची आरोग्य तपासणी करतो."

वेळेची हमी (On-time Service)

"तुमच्या वेळेचा आदर! कॉल केल्यानंतर २४ तासांच्या आत आमचा तज्ज्ञ तुमच्या घरी हजर."

पारदर्शकता (Transparent Pricing)

"कोणतेही छुपे चार्जेस नाहीत. जे काम आहे, त्याचेच पैसे. आधी दर सांगतो जेव्हा तुम्हाला आवडेल तरच काम सुरू करतो"

अस्सल पार्टची गॅरंटी (Quality Assurance)

"फक्त ओरिजिनल आणि दर्जेदार पार्टचा वापर, जेणेकरून मशीन पुन्हा पुन्हा बिघडणार नाही."

हे सर्व आणि याचसोबत खूप काही मिळविण्यासाठी.,

आम्हाला आत्ताच संपर्क साधा
(Connect us)

"फक्त एक फोन करा किंवा व्हॉट्सॲप मेसेज पाठवा. आमची टीम तुमच्या गरजेनुसार स्लॉट बुक करेल."

ज्याने आम्ही करू पूर्ण तपासणी
(Expert Inspection)

"आमचा तज्ज्ञ तंत्रज्ञ तुमच्या घरी येईल. मशीन उघडण्यापूर्वी आम्ही तुम्हाला पाण्याचे TDS आणि मशिनची स्थिती दाखवू."

याने तुम्हाला मिळणार खात्रीशीर सर्व्हिस
(The Fix)

"तुमच्या संमतीने आम्ही काम सुरू करू. ओरिजिनल पार्ट वापरून मशीनला पुन्हा 'नव्यासारखे' बनवू."

त्याचसोबत अस्सल पार्टची गॅरंटी सुद्धा
(Quality Assurance)

"आम्ही फक्त आणि फक्त ओरिजिनल आणि दर्जेदार पार्टचाच वापर करतो, जेणेकरून तुमची मशीन पुन्हा पुन्हा बिघडणार नाही."

-:आमचे धोरण:-
- NO REPAIR
- NO CHARGE

“आम्ही काम केल्याशिवाय किंवा तुम्हाला समाधान मिळाल्याशिवाय कोणतेही चार्जेस आकारत नाही.”

तुमच्यासारखेच काही, सुनिलम वॉटरकेअरचे आनंदी ग्राहक !

— Rajesh Mehta
Kharghar, (Sector -12)

"I was facing issues with my RO flow in Kharghar Sector 12. Sunilam WaterCare technician reached on time and fixed it perfectly. Very professional service!"
⭐⭐⭐⭐⭐

— समीर कांबळे,
तळोजा (फेज १)

"तळोजा फेज १ मध्ये राहतो, अचानक RO बंद पडला होता. यांनी खूप कमी वेळात येऊन काम केलं. Taloja Phase 1 & 2 साठी यांची सर्व्हिस बेस्ट आहे."
⭐⭐⭐⭐⭐

— सुनीता शर्मा,
पनवेल (सेक्टर १७)

"मेरे घर न्यू पनवेल सेक्टर १७ में पानी का TDS बढ़ गया था। सुनीलम वॉटरकेअर ने फ्री चेकअप किया और फ़िल्टर चेंज करके पानी की क्वालिटी एकदम सही कर दी। बहुत ही भरोसेमंद सर्विस है।"
⭐⭐⭐⭐⭐

— Prasad Kulkarni,
Kharghar (Sector 20)

"Excellent experience! They are very quick to respond, especially in Kharghar Sector 20. Highly recommended for anyone looking for reliable RO maintenance."
⭐⭐⭐⭐⭐

— गणेश पाटील,
पनवेल (खांदा कॉलनी)

"कामात पारदर्शकता आणि वेळेचे पक्के. खांदा कॉलनी/पनवेल परिसरात यांसारखी दुसरी सर्व्हिस नाही.
⭐⭐⭐⭐⭐

"आता खराब पाण्याचे टेन्शन सोडा व लगेच सुनिलम वॉटरकेअरला कॉल करा!"

-:आमचे धोरण:-
- NO REPAIR
- NO CHARGE

“आम्ही काम केल्याशिवाय किंवा तुम्हाला समाधान मिळाल्याशिवाय कोणतेही चार्जेस आकारत नाही.”

"ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आहे बरं!"

'शुद्ध पाणी, सुखी कुटुंब' कॉम्बो!

फक्त 0/- रुपयांमध्ये सर्व्हिसिंग, ज्यात मिळेल:

पूर्ण मशीनची फ्री तपासणी:

TDS आणि फिल्टरची सखोल तपासणी

अचूक रिपोर्ट:

तुमचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला पुराव्यासह दाखवू

ओरिजिनल पार्ट वॉरंटी:

आम्ही वापरतो फक्त अस्सल पार्ट, ज्यावर मिळेल खात्रीशीर वॉरंटी

प्रोफेशनल सर्व्हिसिंग:

मशीनची अंतर्गत स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढवणे

** Free Service is applicable only upon filter replacement. Otherwise, a standard visiting charge will be applicable.**

तर मग आत्ताच कॉल करा, आणि आपला  RO Water Purifier आजच Repair करून घ्या ! 

 📞 Call Now 📞

Privacy Policy | Terms and Conditions | Cancellation Policy

Sunilam WaterCare acts as a service aggregator connecting customers with independent, expert technicians.

Call Now Button